Blue Whale :
3 KM लांबूनही ऐकू येते Heart Beat
ब्लू व्हेल हा जगातील सर्वात मोठा जीव आहे
त्यामुळे या महाकाय माश्याच हृदय देखील खूपच मोठं आणि वजनदार आहे.
जगातील सर्वात मोठ्या व्हेल माश्याची लांबी ही 100 मीटर एवढी आहे.
ज्याचं वजन 1.8 लाख किलो इतकं आहे.
एका व्हेल माश्याचा वजन 30 हत्तींच्या वजनापेक्षा ही जास्त असतं.
असं म्हंटल जात की व्हेल माश्याच्या रक्त वाहिन्या इतक्या मोठ्या असतात की त्यात एक व्यक्ती पोहू शकतो.
ब्लू व्हेलच्या हृदयाचं वजन वजन 181 किलो इतकं असत.
व्हेल माश्याच्या हृदयाचे ठोके एका मिनिटात केवळ 2 ते 10 वेळा वाजतात.
त्याचे हृदयाचे ठोके 3 किलोमीटर लांबूनही ऐकू येतात.