10 वर्षांची एसआयपी अन् दमदार रिटर्न्स

म्युच्युअल फंड्स एसआयपीत गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न्स मिळू शकतात.

एसबीआय स्मॉल कॅप फंडाने 10 वर्षांच्या एसआयपीवर 26.38% रिटर्न्स दिलेत.

निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंडात एसआयपीवर 26.11% रिटर्न्स मिळू शकतात.

क्वांट टॅक्स प्लान 10 वर्षांच्या एसआयपीवर 24.68 % रिटर्न्स देऊ शकतो.

मिराए अॅसेट इमर्जिंग ब्लूचिपच्या एसआयपीवर 24.65% रिटर्न्स मिळू शकतात.

कोटक स्मॉल कॅप फंड 10 वर्षांच्या एसआयपीवर 23.75% रिटर्न्स देऊ शकतो.

म्युच्युअल फंडाचे रिटर्न्स शेअर बाजारातल्या घडामोडींवर अवलंबून असतात.

बॅंकांतल्या बचतीवर मिळणारं व्याज बघता म्युच्युअल फंड्स चांगले ठरतात.

म्युच्युअल फंडामध्ये SIP सुरू करण्यापूर्वी अधिक माहिती घेणं आवश्यक.

म्युच्युअल फंडात 10 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.