नोव्हेंबरमध्ये फॅमिली ट्रिपसाठी बेस्ट ठिकाणं

हिवाळा सुरु झालाय. थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागलाय.

हिवाळ्यामध्ये विविध ठिकाणी भेट द्यायला लोकांना आवडतं. 

अनेक लोक या दिवसांमध्ये आपल्या कुटूंबासोबत फिरण्याचा प्लॅन करतात.

फॅमिली किंवा मित्रांसोबत ट्रिप, पार्टनरसोबत रोमँटिक वेकेशनसाठी हा सर्वोत्तम काळ मानला जातो. 

आज आम्ही हिवाळ्यामध्ये फिरण्याजोग्या बेस्ट ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. 

गुजरात स्थित सोमनाथ येथे मंदिरासोबतच इतर प्रेक्षणीय ठिकाणं पाहण्यासारखी आहेत. 

राजस्थानमधील पुष्कर येथील यात्रा जगप्रसिद्ध आहे. येथील उंटाची रेस प्रसिद्ध आहे.

उत्तरप्रदेशातील लखनऊमधील भुलभुलैया, इमामबाडा, मार्केट, स्ट्रीट फूड प्रसिद्ध आहे.

Heading 2

कर्नाटकातील हम्पीमध्ये रॉयल क्वीन बाथ, लोटस पॅलेस, मतंग हिल ही पर्यटकांची आवडतीं ठिकाणं आहेत. 

उत्तराखंडमधील धनोल्टील पर्वत, धबधबे, नद्या पाहण्यासाठी लोक कुटुंबासह भेट देतात. 

भारत-चीन सीमेजवळील अरुणाचल प्रदेशमधील तवांग अतिशय सुंदर ठिकाण आहे.