पायात पैंजण का घालावेत?

पायात पैंजण घालणे हे महिलांच्या 16 शृंगारांपैकी एक आहे.

भारतीय स्त्रिया चांदीचे पैंजण घालणे पसंत करतात. कारण ते आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे.

परंतु पैंजण घातल्याने आरोग्याला अनेक फायदे देखील होतात.

पैंजण मधील घुंगरांच्या आवाजाने घरातील नकारात्मक शक्ती कमी होते आणि दैवी शक्ती वाढते.

 पैंजण घातल्याने हार्मोन्स बदलाच्या समस्या दूर होण्यासाठी मदत होते. 

पैंजण घातल्यामुळे, घोट्यातील धातूचे घटक त्वचेद्वारे शरीरात प्रवेश करतात. ज्यामुळे पाठ, गुडघेदुखी आणि टाच यांसारख्या आजारांपासून आराम मिळतो.

पैंजणामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि नैसर्गिक मार्गाने सुजलेल्या पायांपासून आराम मिळतो.

चांदी हा धातू शरीरातील ऊर्जा कधीही वाया जाऊ देत नाही. हे शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा परत शरीरात घेतात. पैंजण घातल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते.

चांदीचे पैंजण घातल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

चांदीचे पैंजण घातल्यामुळे पायाशी घर्षण होऊन पायाची हाडे मजबूत होतात.

पायात पैंजण घातल्याने स्त्रीची इच्छाशक्ती मजबूत होते.