मिठाच्या पाण्याने केस धुण्याचे फायदे 

आजकाल केसांच्या समस्या तरुण लोकांमध्येदेखील दिसू लागल्या आहेत. 

बदललेली जीवनशैलीदेखील केसांच्या समस्येला कारणीभूत आहे. 

जेवणाची चव वाढवणारे मीठ तुमच्या केसांसाठीही फायदेशीर आहे. 

मिठामध्ये असलेले मिनरल्स केसांना हेल्दी आणि शायनी बनवतात. 

स्कॅल्पमधील खाज, कोरडेपणा घालवून केसांची स्वच्छता करते मीठ. 

मिठाच्या पाण्याचे केस धुतल्यास त्यांच्ये गळणे, तुटणे कमी होते. 

ब्लड सर्क्युलेशन सुधारून केस वाढण्यास मदत करते मीठ. 

केसातील कोंडा घालवण्यासाठी मीठ खूप फायदेशीर ठरते. 

मिठाच्या वापराने तेलकट केसांची समस्या कमी होते.