रात्री झोपताना बेंबीत तूप टाकण्याचे ६ फायदे

तुपाचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत

रात्री झोपताना बेंबीमध्ये काही थेंब तूप घातल्यास चमत्कारिक लाभ मिळू शकतात.

बेंबीमध्ये तूप घातल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडण्यास मदत होते आणि  चेहऱ्यावर दिसणारे फोड, पिंपल सुद्धा दूर होतात.

बेंबी हा शरीराचा केंद्रबिंदू असल्याने अवयवांना जोडून ठेवणारे अनेक ऍक्युप्रेशर पॉईंट असतात.

बेंबीमध्ये काही थेंब तूप टाकून मसाज केल्यास सांधेदुखीचा त्रास सुद्धा दूर होऊ शकतो.

बेंबीमध्ये तूप घातल्याने पोटदुखी आणि ओटीपोटात होणाऱ्या वेदना दूर होण्यास मदत होते.

ओवा पावडर किंवा बारीक ओव्याचे दाणे सुद्धा तुपात मिसळून वापरू शकता याने पटकन आराम मिळतो.

मासिक पाळीत होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी तुपाचा उपाय रामबाण ठरतो.

बेंबीत काही थेंब तूप टाकल्याने पोट साफ न होण्याचा त्रास दूर होतो.