पायाला तुपाने मसाज करा चमत्कारी फायदे पाहा

तूप खाऊन रूप येत असं म्हणतात. पण याच तुपाने जर तुम्ही पायाच्या तळव्यांना मसाज केलात तर याचे 10 चमत्कारी फायदे मिळू शकतात.

मासिक पाळीच्या दिवसात पायाच्या तळव्यांना तुपाने मसाज केल्याने वेदनांपासून आराम मिळतो.

पायाच्या बोटांना तुपाने मसाज केल्याने थकवा निघून जातो आणि थंडावा मिळतो.

साजूक तुपाने तळव्यांना मसाज केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो.

तळव्यांना तुपाने मसाज केल्याने वात दोष कमी होऊन सूज येण्याची समस्या दूर होते.

पायांच्या तळव्याने तुपाने मसाज केल्याने सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

तुपाने पायांना मसाज केल्याने पचनक्रिया योग्य होते.

पायाला तुपाने मसाज केल्याने ताणतणाव कमी होतो.

तुपाने पायाच्या तळव्यांना मसाज केल्याने त्वचेचा पोत सुधारतो आणि मूड देखील सुधारतो.

तळव्यांना तुपाने मसाज केल्याने घोरणे सह पोटाच्या समस्या दूर होतात.

पायाच्या तळव्यांना रात्री तुपाने मसाज केल्याने शांत झोप लागते. तसेच झोपे संबंधित समस्या दूर होतात.