बिअरचे
5 अजब फायदे
कित्येक लोक बिअर पितात.
बिअर आरोग्यासाठी चांगली असते, असंही म्हणतात.
पण पिण्याव्यतिरिक्त बिअरचा बराच वापर करता येतो.
काही घरगुती कामात तुम्ही बिअर वापरू शकता.
तुम्ही बिअर आणखी 5 गोष्टींसाठी वापरू शकता.
कार्पेट, टेबलवरील डाग स्वच्छ करू शकता.
माशा आणि घरातील इतर कीटकांना दूर पळवण्यासाठीमदत करेल.
बिअर धातूच्या वस्तूंवरील गंज काढण्यात कामी येईल.
लाकूड, लाकडी वस्तू पॉलिश करण्यासाठी बिअरचा वापर करता येईल.
बिअर केसांसाठी चांगली. तुम्ही शाम्पू म्हणूनही वापरू शकता.
फक्त 2 मिनिटांत
घरीच बनवा बिअर
Heading 3
कसं ते इथं पाहा