या सवयींमुळे लवकर म्हातारा होईल तुमचा मेंदू!

काही गोष्टी आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा आहेत, ज्या आपला मेंदू कमकुवत बनवतात. 

व्यायाम न करणे आणि एका जागी बसून राहिल्याने आपला मेंदू वेळेआधी म्हातारा होऊ लागतो. 

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने आपल्या मेंदूच्या पेशी वेगाने कमकुवत होतात. 

जास्त प्रमाणात स्मोकिंग केल्याने तुम्हाला मेंदूशी संबंधित अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो. 

गोड पदार्थ जास्त खाल्याने मेंदू आकुंचन पावतो, ज्यामुळे रक्तप्रवाह कमी होतो. 

हिरव्या पालेभाज्या न झाल्यानेही मेंदू वेळेपूर्वी म्हातारा होऊ लागतो. 

रोज 7 ते 8 तासांपेक्षाही कमी झोपल्याने मेंदू वेगाने कमकुवत होत जातो. 

जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस घेता तेव्हा त्याचा तुमच्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. 

कम्प्युटर आणि मोबाईल मधू निघणारा निळा प्रकाश तुमच्या मेंदूच्या पेशींचे नुकसान करतो.