जोडीदाराला 'या' सवयी असतील, तर लग्नापूर्वी विचार करा

वारंवार जबाबदारी टाळत असेल किंवा दिलेला शब्द पाळत नसेल, तर विचार करा. 

तुमच्या शब्दांना किंमत देत नसेल किंवा स्वतःच सांगत असेल तर लग्नानंतर अडचणी येऊ शकतात. 

प्रत्येक वेळी खोटं बोलत असेल तर, भविष्यात विश्वास राहू शकणार नाही. 

जोडीदार मोठेपणा दाखवत असेल तर, वैवाहिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागेल. 

दुसऱ्याला कमी आणि स्वतःला परपेक्ट मानत असेल, लग्नाचा विचार गंभीरपणाने करा.

जोडीदार स्वतःच्याच कामाला महत्त्व देत असेल तर, लग्न करताना सजग रहा.

वारंवार फोन चेक करत असेल, तर जोडीदार संशयी वृत्तीचा असू शकतो. 

लग्नाचा निर्णय आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय असू शकतो. 

तो विचारपूर्वक आणि जबाबदारीनेच घ्यायला हवा. त्यासाठी जोडीदाराच्या सवयींचा अंदाज घ्या. मग निर्णय घ्या. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!