चिमुकलीला
असा अवयव, पाहून डॉक्टरही शॉक

सामान्यपणे प्रत्येक प्राणी, माणसाची शरीररचना ठरलेली असते.

 तरी 4 हातापायांच्या बाळांची प्रकरणं
समोर आली आहेत.

पण एक अशी मुलगी जी वेगळ्याच अवयवासह जन्माला आली.

मेक्सिकोत जन्मलेल्या या मुलीला पाहून डॉक्टरही शॉक झाले.

या मुलीच्या पाठीमागे चक्क शेपटी होती, 

जवळपास 6 सेमी लांब,
3 ते 5 मिमी व्यासाची
ही शेपटी. 

या शेपटीवर केस, आत मांस, नसाही होत्या.
पण हाड नव्हतं.

शेपटी अवयवांना जोडलेली नव्हती, पण सुई टोचताच बाळ रडत होतं.

शेपटीचा आकार वाढत होता. शेवटी सर्जरीने ती काढण्यात आली.