चेहऱ्यावर Acne येण्यासाठी कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी 

अ‍ॅक्ने येण्यामागील प्रमुख कारणं आपली दैनंदिन Lifestyle आणि Hormonal Imbalance आहे.

तसंच Acne होण्याला पित्त, वात आणि कफ प्रकृती याही कारणीभूत असतात. 

कमी पाणी पिणं, Junk Food खाणं, जागरण आणि तणाव या सवयींमुळे चेहऱ्यावरील Acne वाढतात.

एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार, या कारणांमुळे आपलं मेटोबॉलिजम बिघडून रक्त दूषित होतं.

कोणत्याही प्रकारचा व्यायाम न केल्यामुळे शरीरातील Fatsचं प्रमाण वाढून Acne येतात. 

चेहऱ्यावरील Acne चा त्रास टाळण्यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करा.

रात्री कमीतकमी 6-8 तासांची झोप घ्या आणि Stress देणाऱ्या गोष्टींचा विचार टाळा. 

दिवसातून किमान 3-4 वेळा चेहरा धुवा. जास्तीत जास्त पाणी प्या. 

Spicy आणि Non-veg खाणं शक्यतो टाळा आणि साध्या घरगुती जेवणावर भर द्या.

दिवसभरात किमान 10 मिनिटं चालणं किंवा योगासनं करा. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?