एप्रिल फूल बनवण्याच्या
8 भन्नाट आयडिया
1 एप्रिल म्हणजे एप्रिल फूल डे, सर्वांना मूर्ख बनवण्यासाठी
या प्रँक आयडिया.
त्या व्यक्तीला फोन करून पार्टीच्या नावाने रेस्टॉरंट, हॉटेल, पार्कमध्ये बोलवा.
एखाद्या वस्तूचा रिकामा डिलीव्हरी बॉक्स पॅक करून त्या व्यक्तीला पाठवा.
त्या व्यक्तीच्या फोनवर होम पेजचा स्क्रिनशॉट सेव्ह करा, त्यावरील अॅप हटवून टाका.
एखाद्या दुसऱ्या फोन नंबरवरून फोन करून आवाज बदलून बोलू शकता.
जमिनीवर पैशांचं नाणं चिकटवा, ते उचलण्याचा प्रयत्न ती व्यक्ती करेल.
कोल्ड ड्रिंकऐवजी सोया सॉस पिण्यासाठी देऊ शकता.
त्या व्यक्तीच्या गाडी, मोबाईलच्या काचेवर ब्रोकन ग्लास स्टिकर चिकटवा.
क्रीम बिस्किटमधील क्रीम काढून टूथपेस्ट लावून चहासोबत द्या.