एक मनुष्य अन्नाशिवाय तब्बल 2 महिन्यापेक्षाही अधिक काळ जिवंत राहू शकतो,परंतु झोपेशिवाय तो 11 दिवसापेक्षा अधिक काळ राहू शकत नाही.
एक मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात तब्बल 35 टन अन्न खातो.
एक सर्वसाधारण मनुष्य त्याच्या संपूर्ण जीवनकाळात जवळपास 1,20,000 किमी पायी चालतो.
आपण स्वप्ने तर पाहतो परंतु ते कोठून सुरु होते, हे आपल्याला आठवत नाही.
महिला एका दिवसात सर्वसाधारण 20,000 शब्द बोलतात तर पुरुष फक्त सर्वसाधारण 7000 शब्द बोलतात.
एक पुरुष त्याच्या जीवनकाळातील तब्बल 6 महिने दाढी करण्यात खर्च करतो.
एक चार वर्षाचा मुलगा एका दिवसात सरासरी 450 प्रश्न विचारतो.
जवळपास 75 % लोक अंघोळीला सुरुवात करताना सर्वप्रथम डोक्यावर पाणी घेऊन सुरुवात करतात.