'नेप्ती'च्या भेळचा आहे भारीच थाट! अहमदनगरची सुप्रसिध्द नेप्ती भेळ !

निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, आणि सोबत चविष्ट भेळ . 

 सागर नेप्ती भेळ ही महाराष्ट्रातील  सुप्रसिध्द भेळ आहे. 

तोंडाला पाणी आणणारी अशी ही भेळ अहमदनगरच्या 'नेप्ती फाट्यावर सागर हॉटेल मध्ये मिळते. 

खूप कमी दरात पोटभर भेळ मिळण्याचे एकमेव ठिकाण 

घरगुती साहित्यापासून ही भेळ बनवली जाते. 

भेळी सोबतच लाल-पांढरी गुडी शेव, तिखट शेव, बुंदीचे लाडू हे ही पदार्थ येथे उपलब्ध आहेत. 

कल्याण - नगर हायवेवर निप्ती फाट्यावर ही भेळ मिळते . 

दिवसाला 3000 लोक या भेळीचा आस्वाद घेण्यासाठी इथे येतात.

क्वालिटी आणि क्वांटिटीचा एकत्र संगम म्हणजे नेप्तीची सागर भेळ