इथल्या महिलांना लग्नाआधी Sex ची मुभा; पुरुषांना झाकावा लागतो चेहरा

आफ्रिकेतल्या सहारा वाळंवटातला एक मुस्लिम समाज खूपच वेगळा आहे.

या समाजाच्या स्त्रियांना कोणत्याही पुरुषाशी संबंध ठेवण्याची मुभा आहे.

तुआरेग समुदायातल्या स्त्रिया लग्नाआधीही पुरुषांशी संबंध ठेवू शकतात.

त्याउलट या समाजातल्या पुरुषांना मात्र चेहरा झाकावा लागतो.

वयात आल्यानंतर या समाजातल्या पुरुषांना चेहरा झाकणं बंधनकारक असतं.

तुआरेग समुदायातले पुरुष स्त्रियांसमोर बसून जेवू-खाऊही शकत नाहीत.

या समुदायातल्या महिला आपल्या मर्जीने पतीची निवड करून लग्न करतात.

एवढंच नव्हे, तर या समुदायातल्या महिला पतीला स्वतः घटस्फोटही देऊ शकतात.

घटस्फोट झाल्यानंतर त्या महिलेचे कुटुंबीय मोठी पार्टीही करतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?