या क्रिस्टल ला  लव स्टोन म्हणून ही ओळखले जाते. या क्रिस्टल ला  प्रेमाचेप्रतीक मानले जाते .

जर तुम्ही  योग्य जोडीदाराच्या शोधात असाल  तर तुमच्यासाठी हे अगदीयोग्य क्रिस्टल आहे .

या  क्रिस्टल चा रंग  हा गुलाबी असतो . वेगवेगळ्या आकारांमध्ये हे क्रिस्टल  उपलब्ध असते .

 हे क्रिस्टल धारण करणाऱ्याची आकर्षण शक्ति वाढते.लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात .

हृदय चक्राला जागृत करतात . सकारात्मक उर्जेचा संचार करतात .

दांपत्य जीवन सुखी होते. जर पती पत्नी मध्ये भांडणे होत असतील तर लगेचच घरी आणा  गुलाबी क्रिस्टल .

 घरात गुलाबी क्रिस्टल ठेवल्यामुळे घरातील सर्व लोकांमध्ये मध्ये प्रेमसंबंध छान राहतात .

भावनिक  व मानसिक दृष्ट्या कमजोर लोकानी हा गुलाबी क्रिस्टल  सोबत ठेवावा .

गुलाबी क्रिस्टल  मध्ये हातातील ब्रेसलेट , गळ्यातील माळ , घरातठेवण्यासाठी गुलाबी क्रिस्टल  गणपती , गुलाबी क्रिस्टल  ट्री , गुलाबीक्रिस्टल  बॉल अश्या विविध गोष्टी उपलब्ध असतात .

गुलाबी क्रिस्टल शुक्रवारी धारण केल्याने विशेष लाभ होतो.