प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी Fashion Guide

26 जानेवारी 2022 रोजी आपला भारत देश 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे 

सकाळी ध्वजवंदनानंतर दिवसभरात अनेक जण विविध कार्यक्रमांना हजेरी लावतात.

या दिवशी केशरी, पांढरा, हिरवा या तिरंग्यामधल्या रंगांचे कपडे अनेकजण परिधान करताना दिसतात.

हिरवी साडी, पांढरा ब्लाउज, केशरी स्टोल असं कॉम्बिनेशन छान दिसतं.

यावर साधी Neck jewellery किंवा Bracelet अशा अ‍ॅक्सेसरीज सुंदर दिसतात.

पांढरा सूट आणि केशरी-हिरवा दुपट्टा असाही पर्याय महिलांसमोर आहे

2 रंगांचा ड्रेस, तिसऱ्या रंगाच्या अॅक्सेसरीज अशी फॅशनही ट्रेंडी दिसते.

पांढरा कुर्ता-पायजमा, केशरी-हिरव्या पॅटर्न्सचं जॅकेट पुरुषांसाठी उत्तम

केशरी शर्ट, पांढरी पँट, हिरवा Pocket Square असं वेस्टर्न वेअरही छान.

फॅशन करताना आपण तिरंगाच परिधान केला आहे असं न वाटण्याची काळजी घ्यावी.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?