दिल्ली-NCR सह उत्तर भारत भूकंपाने हादरला आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू अफगानिस्तान आहे.

Heading 3

जर अशी परिस्थिती उद्भवली तर काय करायला हवे, याची माहिती असणे आवश्यक आहे.

Heading 3

तुम्ही एखाद्या इमारतीमध्ये असाल तर एखाद्या मजबूत टेबल, बेड खाली आसरा घ्यावा.

Heading 3

जर टेबल नसेल तर आपला चेहरा आणि डोकं हाताने झाकून घ्यावं आणि इमारतीच्या कोपर्‍यात गुडघ्यावर बसावं.

Heading 3

जर टेबल नसेल तर आपला चेहरा आणि डोकं हाताने झाकून घ्यावं आणि इमारतीच्या कोपर्‍यात गुडघ्यावर बसावं.

Heading 3

जर तुम्ही इमारतीच्या बाहेर असाल तर झाड, वीज खांब, तारापासून दूर राहावं.

Heading 3

इमारतीतून बाहेर पडत असताना लिफ्टचा उपयोग टाळावा, पायर्‍याचा वापर करावा.

Heading 3

आपली कार उड्डाणपूल, ब्रीज, इमारतीच्या बाजूला उभी करू नये.

Heading 3

आपण जर ढिगाराखाली दबले गेला असला तर माचिस, लायटर पेटवू नये.तसंच कोणतीही वस्तू हटवण्याचा प्रयत्न करू नये.

Heading 3

ढिगाराखाली अडकल्यावर एखाद्या पाईप अथवा भिंतीवर थाप मारत राहावी, जेणे करून बचावपथकाला तुमचं ठिकाण कळू शकेल.

Heading 3

जर तुमच्याकडे शिट्टी असेल तर ती वाजवावी. जर कोणताही पर्याय नसेल तर जोरात मदतीसाठी हाक मारावी.

आणखी पाहा...!

Heading 3