सहलीच्या पॅकिंगसाठी 10 महत्त्वाच्या टिप्स

सहलीला जाण्यासाठी योग्य तयारी करणे फार आवश्यक आहे. नाहीतर ऐनवेळी धावपळ होण्याची शक्यता आहे.

कोणत्याही सहलीसाठी पॅकिंगची पहिली पायरी म्हणजे चेकलिस्ट.

पॅकिंग करण्यापूर्वी, लोकांची संख्या, सहलीचे स्वरूप जाण्याच्या ठिकाणाचा अभ्यास करा.

तुमच्या सर्व ट्रिपमध्ये काही गोष्टी कॉमन असतील, त्याचं वर्गीकरण करा.

तुम्ही तुमच्या सहलीच्या स्वरूपानुसार तुमचे कपडे निवडा.

तुम्ही कुठे फिरायला जाणार आहे, त्यानुसार पादत्राणे निवडा.

प्रवासात तुमच्या सोबत मेडिकल किट ठेवायला विसरू नका.

तुम्ही स्वतःसाठी एक टॉयलेटरी किट तयार करा.

सहलीतील इतर लोकांशी कायम कनेक्ट राहा.

तुम्ही तुमची तिकिटे, पासपोर्ट, ओळखपत्र बॅगेत ठेवल्याची खात्री करून घ्यावी. 

कोणत्याही सहलीसाठी पॅकिंग व्यवस्थित करणे फार महत्त्वाचे आहे.