मानव, सस्तन प्राण्यांमधील मादींमध्ये दोन X, पुरुषांत एक X, एक Y गुणसूत्र असतं.
वाय क्रोमोझोम हळूहळू संपत असल्याचं दिसून आलं आहे.
166 दशलक्ष वर्षांमध्ये Y गुणसूत्र 900 वरून 55 जीनवर
म्हणजेच दर 10 वर्षांत
सुमारे 5 जनुके संपत आहेत.
हे प्रमाण असंच राहिलं तर शेवटची 55 जीनही
1 कोटी 10 लाख वर्षांत गायब होतील.
Y गुणसूत्राचा अंत
मानवी वंशाच्या विलुप्तीची
घंटा असू शकते.
शास्त्रज्ञांना उंदरांच्या शरीरात
हा बदल दिसून आला.
पण उंदरांच्या या दोन्ही लिंगांमध्ये एक्सएक्स क्रोमोझोम पाहायला मिळत आहेत.
नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्स प्रोसिडिंग्ज जर्नलमध्ये
शोध अहवाल प्रसिद्ध.