आता यूकेमध्ये नोकरी मिळवणं होणार सोपं

भारत आणि यूके यांच्यात Free Trade Agreement लवकरच होणार आहे.

आता आयात शुल्क रद्द केले जाऊ शकते.

परिणामी स्कॉच, डायमंड, सोने, चांदी आदी गोष्टी स्वस्त होणार आहेत.

या करारानंतर युकेत शिक्षण घेणे आणि नोकरी मिळवणे देखील सोपे होणार आहे.

यूके भारताकडून किती खरेदी करतो? याचं एकूण निर्यात मूल्य - 10.5 अब्ज डॉलर आहे.

सध्या 48% निर्यात मूल्य शुल्क मुक्त आहे.  एफटीएनंतर 52% निर्यात मूल्यावर परिणाम होणार.

भारत युकेकडून किती वस्तू खरेदी करतो? एकूण आयात मूल्य तब्बल 7 अब्ज डॉलर आहे.

सध्या फक्त 9% आयात मूल्य शुल्क मुक्त आहे.

पण, Free Trade Agreement नंतर 91% आयात मूल्य प्रभावित होईल.