ब्लड शुगर वाढवतात या 7 वाईट सवयी!

सध्याच्या काळात अनेक जण सहज डायबिटीजच्या आजाराला बळी पडत आहेत. 

अस्वास्थ्यकार आहार, अव्यवस्थित जीवनशैलीमुळे डायबिटीजचा सामना करावा लागतो. 

व्यायाम न करणं, लठ्ठपणा आणि जास्त प्रमाणात गोड खाणे यामुळे डायबिटीज होतो. 

जास्त काळ तणावात राहिल्यानेदेखील रक्तातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते. 

आर्टिफिशियल स्वीटनर्सच्या वापराने रक्तात ग्लुकोजचे प्रमाण वाढते. 

पुरेशी झोप न झाल्यामुळे शरीर इन्सुलिन बनवण्याची क्षमता गमावते. 

जे लोक नाश्ता स्किप करतात, त्यांच्यामध्ये शुगर लेव्हल वाढू शकते. 

कमी पाणी पिण्याची सवयदेखील ब्लड शुगर वाढण्याचे मोठे कारण आहे.   

फिजिकली अ‍ॅक्टिव्ह न राहिल्यास आणि व्यायाम न केल्याने ब्लड शुगर लेव्हल वाढते.