रोजंदारीवर काम करणारा मजूर बनला मॉडेल; या कारणामुळे झाला जबरदस्त मेक ओव्हर

रोजंदारीवर काम करणाऱ्या या मजुराच्या Model Lookनं सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे.

एका Photographer नं या मजुराचा चेहरा-मोहराचं बदलून टाकला आहे. 

केरळमधील या 60वर्षांच्या मजुरामध्ये झालेला बदल अमेझिंग आहे. 

मळकट लुंगी आणि शर्ट घालून रोजंदारीवर हा मजूर काम करत असे

Haircut करून सूट-बूट घातल्यानंतर त्याला ओळखणंही कठीण झालं आहे

Photographer शरीक वयालिल यांनी मजुराला Star बनवलं

या Professional Photoshoot मधील मॉडेल व्यवसायानं मजूर आहे, असं कुणाला सांगितलं तर विश्वास बसणार नाही...

माम्मिक्का नावाची ही व्यक्ती आता Social Media Star झाली आहे. 

भविष्यातील Modeling Offersसाठी देखील माम्मिक्का तयार आहेत 

या सामान्य मजुराचे फोटो इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरले आहेत.

60 वर्षांच्या माम्मिकांचे Photos चे असे पोस्टर्स पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं होतं

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?