लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या सुंदर बॅकनेक डिझाईन्स

सध्या लग्नाचा सीजन सुरु असल्याने महिलांसाठी ब्लाऊजच्या काही हटके डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहेत.

सध्या ब्लाऊजच्या बॅकनेकसाठी रिबन बो डिझाईन्स ट्रेंड मध्ये आहेत.

कंगन बॅकनेक डिझाईन पारंपरिक तसेच वेस्टर्न साड्यांवर देखील सुंदर दिसते.

पैठणी साड्यांवर अश्या प्रकारच्या डिझाइन्स फारच खुलून दिसतात.

सध्या या बॅक नॉट डिझाईन्सचा ट्रेंड आहे.

वेस्टर्न साडी अथवा गाऊनवर बॅकलेस परंतु संपूर्णपणे मोत्यांच्या माळांनी भरलेला ब्लाऊज फारच सुंदर दिसतो

भरजरीत लेहेंग्याच्या ब्लाउजवर अशा प्रकारच्या नॉट डिझाइन्स फारच सुंदर दिसतात.

नवरीच्या ब्लाऊजवर सुंदर नक्षीकाम करण्याचा ट्रेंड आहे. 

यात साध्या ब्लाऊजवर देखील सुंदर नक्षीकाम करून त्याची शोभा वाढवली जाते.

सध्या बॅक मेहेंदीचा देखील ट्रेंड आहे. तेव्हा यासाठी ब्लाऊजच्या पाठीमागे एकच ट्रिंग असलेले ब्लाऊज शिवले जातात.