स्टाइलिश बॅकनेक ब्लाऊज डिझाईन्स

सध्या लग्नसराईत रिंग ब्लाऊजचा जबरदस्त ट्रेंड आहे. काठपदरी तसेच फॅन्सी साड्यांवर देखील हा बॅकनेक पॅटर्न उठून दिसतो.

लेहेंग्यावर काहीसा सेक्सी बॅकनेक हवा असेल तर अशी डिझाईन एक चांगला ऑप्शन ठरू शकेल.

सध्या ब्लाऊजच्या बॅकनेकसाठी ही डिझाईन तरुणींच्या पसंतीस उतरत आहे.

सुती कॉटनच्या साड्यांवर असा उलटा त्रिकोणी बॅकनेक ही ट्रेंडमध्ये आहे. 

साध्या साड्यांवर शोभणारा हा बॅकनेकचा पॅटर्न एक वेगळाच लूक देऊन जातो.

रिबन बॅकनेक हा देखील एक नवा पॅटर्न ट्रेंडमध्ये आहे. 

लग्नसराईतील भरजरी साड्यांवर अशा पॅटर्नचा बॅकनेक शोभून दिसतो.

संपूर्णपणे मोत्यांच्या माळांनी भरलेला बॅकलेस ब्लाउज सध्या ट्रेंडमध्ये आहे.

नेट ब्लाऊजचे पॅटर्न देखील सध्या ट्रेंडमध्ये आहे.