पुरुष
प्रेग्नंट
कसे
होऊ
शकतात

?

केरळमधील जाहदा भारतातील पहिला
प्रेग्नंट ट्रान्समॅन आहे.

त्यामुळे पुरुषही प्रेग्नंट होऊ शकतात आणि कसे?,
असा प्रश्न अनेकांना पडलाय.

प्रेग्नन्सीसाठी स्पर्म, एग, गर्भाशय आणि काही हार्मोन्सची गरज असते.

पुरुषांकडे स्पर्म तर असतात पण इतर गोष्टी नाहीत.

ट्रान्समॅन म्हणजे
लिंग बदलून
पुरुष झालेली महिला.

त्यामुळे
अशा पुरुषांच्या शरीरात अंडाशय, गर्भाशय असतं.

IVF च्या मदतीने ट्रान्समॅन प्रेग्नंट होऊ शकतात.

लॅबमध्ये एग-स्पर्म
फर्टिलाइझ करून
गर्भाशयात ट्रान्सप्लांट
केलं जातं.

प्रेग्नन्सीला
सपोर्ट करण्यासाठी
हार्मोन्स थेरेपी घेतली जाते. 

पण सामान्य पुरुष नैसर्गिक, IVF, युट्रस ट्रान्सप्लांटनेही प्रेग्नंट होऊ शकत नाही.

कारण त्यांच्या शरीरात गर्भाशय प्रत्यारोपित करणं सोपं नाही.

यासाठी बायोलॉजिकल प्रोसेसची गरज असते, जी पुरुषांच्या शरीरात होत नाही.

सामान्य पुरुष
प्रेग्नंट होण्याचा एक पर्याय म्हणजे एब्डॉमिनल प्रेग्नन्सी.

यात लॅबमध्येच एग-स्पर्म फर्टिलाइझ करून
एम्ब्रियोही डेव्हलप करतात.

लॅबमध्ये तयार केलेला गर्भ पोटात ट्रान्सप्लांट करतात.

एम्ब्रियो एब्डोमेनमध्ये ट्रान्सप्लांट झाल्यावर
प्लेसेन्टा तयार होतं.

त्यानंतर प्रेग्नन्सी सपोर्टसाठी हार्मोन्स थेरेपी दिली जाते.

या प्रक्रियेमुळे महिलांसह पुरुषही प्रेग्नंट होऊ शकतात.

पण ही प्रक्रिया इतकी धोकादायक आहे की जीवही जाऊ शकतो.