नर्सचा कोर्स केल्यावर कोणते पद मिळते

डॉक्टरसोबतच नर्सला सुद्धा अनेक ठिकाणी मागणी असते. 

भारतीय नर्सची मागणी देशासोबतच विदेशातही आहे.

नर्सिंग कोर्सच्या भविष्यातील शक्यता उज्ज्वल आहेत. 

प्रत्येक वर्षी जवळपास 15 लाख नर्स विदेशात नोकरी करतात. 

नर्सिंग कोर्ससाठी कमीत कमी 12 वी पास असणे आवश्यक आहे. 

नर्सिंग कोर्स केल्यानंतर हा करिअरचा पर्याय आहे. 

नर्स, स्टाफ नर्स, चीफ नर्स, असिस्टंट नर्स ही पदांवर या ठिकाणी संधी मिळते. 

सोशल हेल्थ केअर वर्कर, असिस्टंट नर्सिंग सुप्रिटेंडंट, यासारखे पदे आणि संधी यामध्ये असतात. 

कम्युनिटी हेल्थ केअर नर्स, मिलिट्री नर्स यासारख्या संधीही मिळतात.