रिसेप्शनिस्ट ते IPS अधिकारी - तरुणीचा प्रेरणादायी प्रवास 

IPS पूजा यादव ही मूळत: हरियाणा येथील रहिवासी आहे.

IPS पूजा यादव यांचा जन्म 20 सप्टेंबर 1988 मध्ये झाला होता.

देशातील सर्वात सुंदर महिला IPS अधिकाऱ्यांमध्ये त्यांचा समावेश केला जातो.

त्यांनी बायोटेक्नोलॉजी आणि फूड टेक्नोलॉजीमध्ये एमटेक चे शिक्षण घेतले आहे. 

त्यांनी कॅनाडा जर्मनी या देशांमध्ये नोकरी केली आहे. 

UPSC परिक्षेच्या तयारीदरम्यान, त्यांनी रिसेप्शनिस्ट म्हणूनही काम केले होते. 

UPSC परिक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी देशात 174 वी रँक प्राप्त केली होती. 

पूजा यादव या 2018 या वर्षातील बॅचच्या IPS अधिकारी आहेत. 

2021 मध्ये त्यांनी 2016च्या बॅचचे IAS अधिकारी विकल्प भारद्वाज यांच्यासोबत लग्न केले.