करिअर ग्रोथसाठी कम्फर्ट झोनच्या बाहेर कसे पडावे?

कम्फर्ट झोन म्हणजे जे तुम्ही अनेक वर्षांपासून करत आहात.

तुम्हाला जरी कम्फर्ट झोन आवडत असला तरी मात्र, तुमच्या करिअर ग्रोथसाठी हा धोकादायक आहे.

योग्यवेळी सर्वांसाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. 

योग्य वेळी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणे महत्त्वाचे आहे.

तुमच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून योग्य दिशेने पुढे जाणे महत्त्वाचे आहे. 

कम्फर्ट झोनमध्ये अडकलेले लोक स्वत:शी खोटं बोलून कारणे देतात. 

ते एकटे नाही राहू शकणार, अशी भिती त्यांच्या मनात असते. 

आर्थिक बोझा वाढण्यापासून कम्फर्ट झोनमधून बाहेर यावे.

स्वत:वर विश्वास ठेवावा आणि नियोजन करुन कम्फर्ट झोनमधून बाहेर यायला मदत होते.