साप चावल्यानंतरही वाचेल जीव,
लगेच करा हा उपाय

प्रत्येक सापामुळे जीवाला धोका असतोच असं नाही.

काही साप फक्त चावतात, काही विषारी दंश करतात.

काही साप
इतके विषारी असतात की,
तात्काळ उपचार केले नाहीत
तर जीव जाऊ शकतो.

WHO च्या आकडेवारीनुसार जगभरात दरवर्षी सर्पदंशाच्या 50 लाख घटना 

दरवर्षी जवळपास 81 हजार ते 1 लाख 38 हजार लोकांचा मृत्यू सर्पदंशाने होतो.

सापाच्या विषानुसार तो किती खतरनाक हे ठरतं. त्यांच्यात 5 प्रकारचे विष सापडतात.

पण कोणताही साप डसला तरी तात्काळ उपचाराचा सल्ला दिला जातो.

सर्पदंशानंतर सापाचं विष शरीरात पसरू नये म्हणून साप चावला तिथं घट्ट बांधा.

त्यानंतर लगेच डॉक्टरकडे जावं. जिथं त्या व्यक्तीला अँटिव्हेनोम दिलं जातं