महिलांमध्ये किडनी विकाराची शक्यता अधिक, वेळीच ओळखा ही लक्षणं

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किडनीचे विकार होण्याचं प्रमाण जास्त आहे.

किडनीशी संबंधित विकारांची लक्षणं लवकर दिसत नाहीत.

महिलांमध्ये Kidney Disease झाल्यास अनेक लक्षणं जाणवतात.

सातत्याने थकवा आणि दुर्बलता जाणवत असेल, तर किडनीचा विकार असू शकतो.

Urination कमी होणं, झपाट्याने वजन घटणं ही लक्षणंही असू शकतात.

त्वचेवर खाज येणं, झोप न येणं ही लक्षणंही किडनीच्या विकारामुळे जाणवू शकतात.

Urination दीर्घ काळ रोखून ठेवल्यामुळे किडनीचा विकार होऊ शकतो.

तसंच, पुरेसं पाणी न पिणं हेदेखील किडनीच्या विकाराचं कारण ठरू शकतं.

डायबेटीस, हाय बीपी नियंत्रित नसेल, तरीही किडनीचे विकार होऊ शकतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?