पीरियड्समध्येही टाइट जीन्स घालू शकता, 'या' वस्तू लपवतील तुमची पॅड लाइन

मासिक पाळीत जीन्स घातली की, लोअर पार्ट कुणी बघत नाही ना, याचं टेन्शन महिलांना जास्त येतं.

पीरियड पॅंटी ही ब्लड लीकेज आणि पॅडपासून होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी तयार केली आहे. 

पीरियड पॅंटी घातल्यानंतर तुमच्या जीन्सचा लुक एकदम परफेक्ट दिसतो. 

टेम्पोन सिलेंडरसारखी दिसतो, तो कापसापासून बनविला जातो. 

टेम्पोनचा वापर केल्यास जीन्समध्ये पॅल लाइन दिसायचं टेन्शनच राहत नाही. 

नाॅर्मल पॅड मोठे असतात, त्यामुळे ते दिसून येतात. त्यामुळे अल्ट्रा थीन पॅडचा वापर केला पाहिजे. 

हा पॅड घातल्याने तुम्हाला पॅडची जाणीवच होणार नाही आणि पॅड लाइनसुद्धा दिसणार नाही.

पीरियड्समध्ये मेनस्ट्रुअल कप महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरलेलं आहे.

हा कप पॅड लाइन लपवतोच, त्याचबरोबर डागापासून वाचवतो आणि रियूजसुद्धा करता येतो.