चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी 'या' वस्तुंचा करा वापर

चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी महिला अनेक उपाय करून पाहतात. 

'या' वस्तुंचा वापर करून चेहऱ्यावर ग्लो आणू शकता, चला सविस्तर माहिती घेऊया...

खोबरेल तेल रोज चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला पोषणतत्व मिळतात. माॅइश्चराइजरपेक्षा हे वापरा. 

कोरफड जेल चेहऱ्यासाठी रामबाण उपाय आहे. हे जेल चेहऱ्यावर 3-5 मिनिटं लावून मसाज करा. 

टोमॅटोचा रसदेखील वापरू शकता. याने चेहऱ्यावरील टॅन घालवू  शकता.

लिंबाचा रस फेस पॅकमध्ये मिसळून चेहऱ्यावर लावा. डायरेक्ट रस चेहऱ्याला लावू नका. 

दह्याने त्वचा मसाज करू शकता. दही त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. 

नारळाचे पाणी त्वचेसाठी फायदेशीर आहे. हे पाणी लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. 

पाणी खूप प्यावे. पाणी त्वचेला हायड्रेटड ठेवे. त्यामुळे चेहऱ्याच्या ग्लोसाठी भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे.