हिवाळ्यात जिभेचे चोचले पुरवून फिटनेससाठीही उपयुक्त ठरतात 'हे' पराठे

हिवाळ्यात योग्य व्यायाम, पौष्टिक आहार या गोष्टी फिटनेससाठी उत्तम ठरतात

थंडीच्या दिवसांत रुचकर, गरमागरम पराठे खायला फारच मजा येते.

 थंडीत पराठे खाऊन तुम्ही वजन नियंत्रित ठेवू शकता,  ऊर्जा मिळवू शकता..

हिवाळ्यात कांदा, पालक किंवा मेथीचे पराठे अवश्य आहारात असावेत.

जीवनसत्त्वं मुबलक असलेल्या पालक पराठा आरोग्यासाठी खासच.

पालकमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हाय असल्यानं लवकर भूक लागत नाही.

मेथीत फायबर्स असतात. मेथी पराठा पचनशक्ती वाढवतो, वजन नियंत्रित ठेवतो. 

मेथीच्या पराठ्याचं सेवन त्वचा, केसांच्या आरोग्यासाठीही लाभदायक असतं.

हिवाळ्यात कांद्याचे पराठेदेखील फिटनेस वाढण्यास उपयुक्त ठरतात.

कांद्यातल्या कोलेजन, व्हिटॅमिन सी या घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पराठे करताना तेल, तुपाचा वापर कमी केल्यास जास्त फॅट्स शरीरात जात नाहीत

वजन नियंत्रणासाठी दही उपयुक्त ठरतं. त्यामुळे पराठे दह्यासोबत खावेत.

ज्वारी, बाजरी, नाचणीचं पीठ एकत्र करून केलेले पराठे आरोग्यदायी असतात.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं?