शरीरातले
10 बदल 

लिव्हरच्या
गंभीर आजारांचे संकेत

बऱ्याच वेळा लिव्हरच्या आजाराची लक्षणं लवकर लक्षात येत नाहीत. 

लिव्हरसंबंधित कोणत्याही आजाराची पूर्व लक्षणं शरीरावर दिसतात. 

यात प्रामुख्याने भूक मंदावणं, पोटाला सूज येणं याचा समावेश आहे.

थकवा लागतो,
अचानक वजन कमी होतं, वारंवार मूड बदलतो.

रक्ताची उलटी होते, शौचावाटे रक्त पडतं, शौचास काळं होतं.

त्वचा आणि डोळे पिवळे होतात.

यकृतात समस्या असल्यास पायाच्या घोट्याला 
सूज येते.

एका अभ्यासानुसार यकृताचा आजार असल्यास नखांमध्ये बदल होतात.

यापैकी कोणतीही लक्षणं दिसल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.