हार्ट येण्याआधी शरीरात कशी लक्षणं दिसतात?
हार्ट अटॅक येण्याआधी
शरीर काही संकेत देतं.
छातीत अस्वस्थता, छातीत जडपणा, छातीत दुखणं.
छातीत दुखण्यासोबत
श्वास घ्यायला त्रास होतो.
शरीर थंड पडलेलं वाटतं थंड घाम फुटतो.
डोकं हलकं वाटतं, अशक्तपणा, धाप लागते.
मळमळ जाणवते, उलटीदेखील होऊ शकते.
काही जणांना अॅसिडीटी,
ढेकर येण्याचा त्रास होतो.
तुम्हाला चक्कर येते,
बेशुद्धही होऊ शकता.
जबडा, मान, पाठीत वेदना. एक किंवा दोन्ही हात दुखणं
खांदे दुखतात.
अनेकदा महिलांना
छातीत आणि ओटीपोटावर दाब जाणवतो.
तुम्हाला अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.