होय, पुरुषांनाही येते मासिक पाळी; ही आहे त्याची लक्षणं

विशिष्ट वयानंतर महिलांना मासिक पाळी येणे सुरू होते. पण, महिलांप्रमाणे पुरुषांनाही मासिक पाळी येते. 

पीरियड्स दरम्यान ब्लीडिंग होत नाही. पण महिलांना जो त्रास होतो, तोच त्रास पुरूषांनाही होत असतो. 

जी.ए. लिंकन यांनी या विषयावर संशोधन केले आहे. 'PUBmed' हे संशोधन प्रकाशित झालं आहे. 

शरीरात हार्मोनल बदल होतात. पुरुषांमध्ये प्री मेनस्ट्रुअल सिंड्रोमची लक्षणं दिसतात.

महिलांसारखी थकवा, चिंता आणि चिडचिड अशी लक्षण पुरुषांमध्ये दिसतात.

प्रत्येक 4 पुरुषांपैकी 1 पुरुषामध्ये ही लक्षण दिसतात, असं ओन्ली माय हेल्थच्या सर्व्हेत म्हटलं आहे.

चक्कर येणे, स्नायू दुखणे, मूड बदलणे, सेक्सची इच्छा न होणे, अशी लक्षणं पुरुषांमध्ये दिसतात. 

ब्लीडिंग होत नाही. पण, शरीरात टेस्टोस्टेराॅन हार्मोनची पातळी कमी-जास्त होते. 

यामुळे डायबेटिस आणि ब्लड प्रेशरची समस्या निर्माण होते.

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!