'तारक मेहता...'च्या अभिनेत्याचा
यकृताच्या आजाराने मृत्यू

बोटांवर दिसतात
याची लक्षणं

'तारक मेहता...'मधील अभिनेता सुनील होळकरचा लिव्हर सिरॉसिसने मृत्यू झाला.

यकृताच्या आजाराची लक्षणं गंभीर टप्प्यात पोहोचल्यानंतरच दिसतात.

पिवळी त्वचा, पांढरे डोळे, त्वचेला खाज, पोट आणि पायांना सूज...

रक्ताची उलटी, गडद रंगाची लघवी, लैंगिक इच्छा कमी होणं अशी काही लक्षणं आहेत.

पण एका अभ्यासानुसार
अशा रुग्णांच्या बोटातही
लक्षणं दिसलीत.

तज्ज्ञांच्या मते,
यकृताच्या रुग्णांमध्ये
फिंगर क्लबिंग दिसलं.

यात नखांचा रंग, आकार, जाडी बदलते. अशा बदलांकडे 
लक्ष देणं गरजेचं आहे.

नखांमधील हे बदल यकृताच्या आजाराचे संकेत देतात असं संशोधनात दिसून आलं आहे.

सिरॉसिस, हिपेटायटिस अशा गंभीर यकृताच्या आजारात हे लक्षण प्रामुख्याने दिसून येतं.