बदाम सोलून खावेत की पाण्यात भिजवून?

बदाम सोलून खावेत की न सोलता खावेत यावर बऱ्याच लोकांचे दुमत असते. 

सालासकटच बदाम खाल्ले तर पूर्णपणे लाभ मिळत नाही.

 बदामाच्या सालामध्ये टॅनिन नावाचा एन्झाइम असतो.

 म्हणूनच बदाम नेहमी सोलूनच खाल्ले पाहिजेत.

 बदाम भिजवून ठेवल्याने मऊ होतात.

रात्री कोमट पाण्यात बदाम भिजवल्याने फायटिक आम्लाचे प्रमाण कमी होते.

फायटिक आम्लाचे प्रमाण जास्त झाल्यास कॅल्शियम, झिंक आणि मॅंगनीजची कमतरता भासू शकते.

Your Page!

म्हणूनच, भिजलेल्या बदामांचे सेवन करावे. 

आपण दररोज 3 ते 4 बदामाचे सहज सेवन करू शकता.

बदाम मधुमेह असलेल्या लोकांसाठी देखील खूप उपयुक्त आहे.