ब्लड प्रेशर अचानक वाढला, तर कसा कंट्रोल कराल? जाणून घ्या घरगुती टिप्स

सर्व प्रथम पोटातून दीर्घ श्वास घ्या. 

2 सेकंद तो तसाच श्वास थांबवून ठेवा.

त्यानंतर हळूहळू श्वास बाहेर सोडा. थोडं रिलॅक्स वाटेल.

थोडा वेळ हीच प्रक्रिया 2 सेकंदानंतर पुन्हा-पुन्हा करा.

अंथरुणात शांत झोपून आराम करा.

अशावेळी जी गाणी तुम्हाला आवडतात, आनंद देतात, ती गाणी ऐका.

त्याचबरोबर थोडं अस्वस्थ वाटत असेल तर, कोमट पाण्याने अंघोळ करा. 

या प्रक्रिया थोड्या वेळापुरत्या केल्या तरी ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येईल. 

इतकंच नाही, असं केल्यामुळे आजूबाजूच्या लोकांचंही आरोग्य व्यवस्थित राहतं.