पिवळे दात स्वच्छ करण्याचे घरगुती उपाय

तुमच्या दातांना आठवड्यातून एकदा मीठ आणि मोहरीच्या तेलाने घासा.

आठवड्यातून 2 वेळा ब्रशवर पेस्टसहीत चिमूठभर बेकिंग सोडा टाका आणि ब्रश करा.

लवंग पावडरमध्ये लिबांचा रस मिक्स करून ब्रश करा. लवंगच्या तेलानेही दात शुभ्र होतात. 

लिंबाची साल घेऊन दात घासा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय करा.

कडूलिंबाचे छोट्याशा फांदीच्या तुकड्यानेही दात घासू शकता. त्यात एंटी-बॅक्टेरियल गुण असतात. 

अ‍ॅप्पल विनेगरनेही दात स्वच्छ होऊ शकतात. पाण्याचा व्यवस्थित उपयोग करा.

ब्रश केल्यानंतर संत्र्याच्या पावडरने हलक्या हाताने दातांची मजास करा. 

मोहरीचे तेल आणि हळदीने दात घासले की, दातांचं पिवळेपण निघून जातं. 

निरोगी दातांसाठी आईल पुलिंग महत्त्वाचे ठरते. यामध्ये मोहरीचे तेल वापरु शकता. 

तुम्ही पाहिलंत ते तुम्हाला आवडलं? 

आणखी पाहा...!