डिहायड्रेशनसाठी घ्या हे इलेक्ट्रोलाइट फूड

शरीरात इलेक्ट्रोलाइट कमी झाल्यास वाढू समस्या शकतात.

इलेक्ट्रोलाइट कमी झाल्याने सुस्ती, थकवा, आळस येतो.

मुलं, महिलांमध्ये इलेक्ट्रोलाइटची कमतरता अधिक भासते.

नारळ हा इलेक्ट्रोलाइटचा सर्वात उत्तम स्त्रोत आहे. 

संत्री खाल्ल्याने देखील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन चांगले राहते.

ताक, मठ्ठामध्ये इलेक्ट्रोलाइट वाढवण्याची चांगली क्षमता असते. 

केळीमध्ये भरपूर इलेक्ट्रोलाइटयुक्त मिनरल्स आढळतात. 

पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न, इलेक्ट्रोलाइट असते. 

डाळिंब, स्ट्रॉबेरी, आलूबुखारा हे इलेक्ट्रोलाइट्स वाढवतात.