पावसाळ्यात पांढरा कांदा खाणं अत्यंत उपयुक्त

लाल कांद्यापेक्षा पांढरा कांदा आरोग्यासाठी चांगला असतो. 

पांढऱ्या कांद्यामध्ये फायबर असते, ज्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते अन् पोट साफ होते. 

आतड्यांशी संबंधित समस्या पांढऱ्या कांद्यामुळे दूर होण्यास मदत होते. 

शरीरातील उष्णता कमी ठेवण्यास पांढरा कांदा उपयुक्त आहे.

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी या कांद्याचा चांगला उपयुक्त होतो. 

कांद्यात अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म पांढऱ्या कांद्यात असल्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो. 

ज्यांना ऐकण्याची समस्या असते, त्यांनी पांढरा कांदा आवर्जुन खावा. 

अँटी बॅक्टेरिया गुणधर्म असल्यामुळे पांढरा कांदा असल्यामुळे आहारात त्याचा समावेश करा. 

ऋतू बदलामुळे होणारे आजार या कांद्यामुळे दूर होतात.