गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी खा हे पदार्थ
जानेवारीत 'सर्व्हायकल कॅन्सर अवेअरनेस महिना' साजरा केला जातो.
महिलांना होणारा सर्व्हायकल कॅन्सर खूप घातक असतो.
हे कॅन्सरमुळे होणाऱ्या मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण आहे.
त्यामुळे गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी आहारात बदल करावा.
सर्व्हायकल कॅन्सरपासून वाचण्यासाठी आहारात व्हिटॅमिन्सचा समावेश करावा.
व्हिटॅमिन सी युक्त लिंबूवर्गीय फळे खाल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडेंट्स सर्व्हिक्स निरोगी ठेवतात.
ब्रोकोली खाल्ल्याने सर्व्हायकल कॅन्सरचा धोका कमी होतो.
महिलांनी सर्व्हिक्स निरोगी ठेवण्यासाठी पालक खायला हवे.