मुळ्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका 

हिवाळ्यात मुळा खाल्याने आपल्या आरोग्याला खूप फायदा होतो.

मात्र मुळ्यासोबत काही पदार्थ टाळणे आवश्यक आहे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम होतात. 

मुळा खाल्ल्यानंतर दूध प्यायल्याने पचनक्रिया बिघडते.

मुळा आणि काकडी एकत्र खाल्ल्याने शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते.

मुळ्यासोबत संत्री खाल्ल्याने या मिश्रणाचा शरीरावर विषारी परिणाम होतो 

कारले मुळा एकत्र खाल्ल्यास श्वासोच्छवासाचा त्रास होतो, हृदयासाठी हानिकारक असते.

चहानंतर लगेच मुळा खाल्ल्यास बद्धकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी होऊ शकते. 

मुळा जास्त खाल्ल्याने डिहायड्रेशनसारख्या आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. 

कमी रक्तदाबाची समस्या असलेल्यांनी  मुळा खाऊ नये.