या 6 आजारांवर कांद्याचं तेल ठरतं अत्यंत फायदेशीर

केस आणि त्वचेच्या समस्या त्रास देत असतील तर कांद्याचं तेल उत्तम पर्याय आहे.

कांद्याच्या तेलात  व्हिटॅमीन A, C, E आणि B काॅम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असते. 

कांद्याचं तेल हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असते. 

त्यात एंटी-बॅक्टेरियल, एंटी-सेफ्टिक, एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात. त्याचे फायदे पाहुया... 

कांद्याच्या तेलात मिनरल असतात. ते केसांना मजबूत करतात आणि केस गळती थांबवितात. 

केसांमध्ये उवा झालेल्या असतील, तर कांद्याच्या तेलाल मेथी पावडर मिसळून केसांना लावा. महिनाभरात उवा मरतील. 

सर्दी आणि कफचा त्रास असेल तर, रात्री झोपताना छातीवर कांद्याचं तेल लावा. 

कांद्याच्या तेलात एंटी ऑक्सिडेंट्स असल्यामुळे एक्जिमा आणि सोरायसिस असे त्वचेचे आजार बरे होतात. 

मोठा घाव किंवा मुका मार लागला असेल तर कांद्यांचं तेल लावा. लगेच आराम मिळतो.