केसांना कोरफड लावण्याचे फायदे आणि योग्य पद्धत कोणती?

पहिल्यांदा कोरफडीवरील भाग चाकुच्या मदतीने काढा. त्यातील जेल एका वाटीत काढून घ्या. 

तुम्ही ते जेल थेट केसांना लावू शकता, त्यानंतर सर्व केस एकत्र बांधून घ्या. 

किमान 30 मिनिटांपर्यंत केसांवर कोरफडीचे हे जेल राहू द्यावे. त्यानंतर शॅंपूने केस धुवून घ्या. 

आठवड्यातून 2 वेळा लावा आणि तुमचे केस कोरडे असतील, तर त्यात खोबरेल तेल जेलमध्ये घालू शकता.

कोरफडीचे जेल केसांना लावण्याने केस गळण्याचे थांबते. केस मजबूतही राहतात.

कोसांमध्ये कोंडा होत असेल तर, 1 तास जेल लावा, कोंड्यांची समस्या संपून जाईल. 

कोरफडच्या जेलमुळे केस पांढरे होण्याची समस्या राहत नाही आणि सिल्की राहतात. 

ओली गादी पंख्याखाली ठेवा आणि पंखा चालू करा. काही तास तसाच चालू राहू द्या. 

कोरफडीमध्ये नैसर्गिक पोषकतत्व असतात, त्यामुळे केसांचा वाढ लगेच होते. 

काही जणांना एलर्जी असू शकते, त्यांनी कोरफडीचा वापर करण्यापूर्वी एकदा तपासणी करून घ्या.