चेहऱ्यावर हळद लावल्यानंतर 'या' चुका अजिबात करू नका

हळदीमध्ये अनावश्यक वस्तू मिक्स करून चेहऱ्यावर लावू नका. त्याने रिएक्शन होऊ शकतं. 

20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चेहऱ्यावर हळद ठेवू नका. त्याने स्कीन ड्राय होऊ शकते.

हळद लावून झाल्यानंतर उन्हात जाऊ नका. स्कीन काळी पडू शकते.

चेहरा आणि मानेवर सर्व ठिकाणी समान रुपाने हळद लावा, अन्यथा चेहऱ्या धुतल्यानंतर स्कीन वेगवेगळी दिसू शकते.

हळद लावून झाल्यानंतर चुकूनही चेहऱ्याला साबण लावू नका, त्याने चेहरा काळा पडेल. 

चेहऱ्यावरची हळद धुण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. 

हळदीचा फेस पॅक लावल्यानंतर चेहऱ्याला माॅइश्चराइज जरूर लावा. त्वचा ड्राय होणार नाही. 

ओली गादी पंख्याखाली ठेवा आणि पंखा चालू करा. काही तास तसाच चालू राहू द्या. 

हळदीमध्ये बेसण, दही आणि दूधासोबत चेहऱ्यावर लावले की ग्लो येतो. 

बऱ्याचदा चेहऱ्याला हळद लावली की, या चुका केल्या जातात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घ्या.