पूजेच्या
सुगंधी अगरबत्तीमुळे कॅन्सरचा धोका
पूजेत वापरली जाणारी सुगंधी अगरबत्ती आरोग्यासाठी धोकादायक
एका संशोधनात अगरबत्तीबाबत धक्कादायक बाब समोर
अगरबत्तीचा धूर सिगारेटच्या धुरासारखाच विषारी आहे.
काही अगरबत्त्यांमध्ये केमिकलचा वापर होतो.
या अगरबत्त्यांचा धूर फुफ्फुसात जाऊन श्वसन समस्येची शक्यता
अगरबत्तीच्या धुराचा शरीरातील पेशींवरही दुष्परिणाम होतो
पेशींच्या डीएनएमध्ये बदल होत असल्याचं संशोधनात दिसून आलं.
डीएनएतील हे बदल कॅन्सरचा धोका वाढण्याचे संकेत देतात
चीनमधील संशोधनात अगरबत्तीबाबत हा दावा करण्यात आला आहे